पर्यटन विकास महामंडळाच्या देवबाग तारकर्ली केंद्रात विवीध पदांसाठी थेट मुलाखती

 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या देवबाग तारकर्ली केंद्रात मुख्य प्रशिक्षक व महाव्यवस्थापक (1 जागा), प्रशिक्षणक (2 जागा), सहाय्यक डायव्हर्स (4 जागा), प्रशासकीय व्यवस्थापक (1 जागा), लेखा कर्मचारी (1 जागा), विशेष वैद्यकीय अधिकारी (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 20 मे 2014 रोजी होणार आहेत. 

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs