महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात विवीध पदांसाठी थेट मुलाखती

 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात कर सल्लागार (1 जागा), कंपनी सचिव (1 जागा), सहाय्यक कंपनी सचिव (1 जागा), कार्यकारी अधिकारी - माहिती तंत्रज्ञान (1 जागा), सहायक- माहिती तंत्रज्ञान (2 जागा), रिसॉर्ट व्यवस्थापक (3 जागा), सहाय्यक रिसॉर्ट व्यवस्थापक (3 जागा), माहिती सहायक (2 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 19 व 20 मे 2014 या कालावधीत होणार आहेत. 

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs