LIC एल.आय.सी.मध्ये विवीध पदांच्या 1200 जागा

 

LIC एल.आय.सी.मध्ये विवीध पदांच्या एकुण 1200 जागा
मध्ये विमा सल्लागार ( Insurance Adviser ) 1000 पदे, विमा एजंट कम सल्लागार ( Insurance Agent Cum Adviser ) 200 जागा.

शैक्षणीक पात्रता
विमा सल्लागार : एस.एस.सी. ( SSC ) (समकक्ष)
विमा एजंट कम सल्लागार : एच.एस.सी. ( HSC ) (समकक्ष)
अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2014


 



 


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs