केंद्रीय गृह मंत्रालयाच्या गुप्तवार्ता विभागात ( Intelligence Bureau ) विवीध पदांची भरती

 

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या गुप्तवार्ता विभागात स्वीय सहायक (42 जागा), कनिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी-तांत्रिक (32 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अधिक माहिती www.mha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 जून 2014 

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs