बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिकाच्या 942 जागा

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात लिपिक 
(942 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2014 
यासंबंधीची जाहिरात दै. सामना, लोकसत्ताच्या 3 मार्च 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs