मुंबईतील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात 40 जागा

 

मुंबईतील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात मजदूर (23 जागा), पहारेकरी (11 जागा), शिपाई (4 जागा), माळी (1 जागा), वखार भाई (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. 
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2014 
यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 27 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 
Advt & Application Form

 



 


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs