विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद कार्यालयात विवीध पदांची भरती

 

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विस्तार सहाय्य (आत्मा) योजना अंतर्गत विभागीय कृषी सहसंचालक, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक 26 जागा, विषय विशेषज्ञ 25, कॉम्प्युटर ऑपरेटर 2 जागा असे एकूण 53 पदे कंत्राटी पद्धतीने मानधनावर 11 महिन्यासाठी भरण्यात येणार आहेत.
थेट मुलाखत 26 फेब्रुवारी 2014 रोजी
सकाळी 10 वाजता 

स्थळ
विभागीय कृषी सहसंचालक, 
क्रांती चौक, अदालत रोड, औरंगाबाद 


No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs