भारतीय रिझर्व्ह बँकेत विवीध पदांची भरती

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्डामार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेतील संशोधन अधिकारी (15 जागा), सहायक व्यवस्थापक-राजभाषा (7 जागा), व्यवस्थापक-टेक्निकल/सिव्हिल (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2014



 





 





Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs