पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया संस्थेत विवीध पदे

 

पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ( Film and Television Institute of India ) या संस्थेत अधिष्ठात-टेलिव्हिजन (1 जागा), प्राध्यापक –सिनेमॅटोग्राफी (1 जागा), प्राध्यापक-स्क्रिन प्ले रायटिंग (1 जागा), प्राध्यापक-एडिटिंग (1 जागा), सहयोगी प्राध्यापक-फिल्म डायरेक्शन (2 जागा), सहयोगी प्राध्यापक –साऊंड इंजिनिअरिंग (1 जागा), सहायक प्राध्यापक-साऊंड रेकॉर्डिंग (1 जागा), सहायक प्राध्यापक-एडिटिंग (2 जागा), सहायक प्राध्यापक-सिनेमॅटोग्राफी (2 जागा), सहायक प्राध्यापक-टीव्ही प्रॉडक्शन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 फेब्रुवारी 2014 या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ftiindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

 





 





Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs