जिल्हा परिषद नांदेड मध्ये विविध 153 जागा

 

जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा परिषद, नांदेड यांच्या आस्थापनेवर औषध निर्माण अधिकारी 12 जागा, आरोग्य सेवक (पु) 39 जागा, पशुधन पर्यवेक्षक 3 जागा, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 4 जागा, कंत्राटी ग्रामसेवक 81 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 14 जागा असे एकूण 153 पदे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2013



 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs