भंडारा जिल्हा परिषद मध्ये विविध 118 जागा

 

जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हा परिषद, भंडारा यांच्या आस्थापनेवरील औषध निर्माण अधिकारी 2 जागा, आरोग्य सेवक (पुरुष) 7 जागा, आरोग्य सेवक (महिला) 15 जागा, पशुधन पर्यवेक्षक 5 जागा, कनिष्ठ सहायक (लिपिक) 15 जागा, परिचर 70 जागा व कंत्राटी ग्रामसेवक 4 जागा असे एकुण 118 पदे 
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 आक्टोंबर 2013 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs