राज्य लोकसेवा आयोगामार्फत उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या 111 जागा

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासकीय शाखामधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे (111 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑक्टोबर 2013 आहे. 



 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs